वि४ विषयी

वि४ ग्रुपविषयी:



वि४ हा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे.वि-४ म्हणजे:-1.विद्यार्थी 2.विनय 3.विवेक 4.वितर्क मिळून विचार तयार झाला आहे.या ग्रुपचे हे चार स्तंभ आहेत.महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्या-तालुक्यातील युवक -युवतींचा यात मोठ्या प्रमाणात सहभाग आहे.प्रत्येक आठवड्यात संबंधित विषयावर आपले स्वविचार व्यक्त करतात.ते वि४ च्या ब्लॉग आणि फेसबुक पेजवर प्रसिद्ध केले जाते.हा ग्रुप 02 नोव्हें,२०१७ रोजी सुरु झाल्यापासून निरंतर आजतागायत सुरु आहे.युवकांचे विचार व्यक्त करण्याचे बिनधास्त व्यासपीठ आहे .सोशल मीडियात व्यक्त होण्यासाठी मराठी भाषेचा टक्का वाढणे ,रुची निर्माण करणे ,मराठी संवर्धन इत्यादी कार्ये प्रत्यक्ष- अप्रत्यक्षरित्या या ग्रुपच्या माध्यमातून होत आहेत .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************