🌱वि४🌿
*विषय तिसरा* : _20 नोव्हें ते 26 नोव्हें._
_शेतकऱ्यांच्या आत्महत्या,पोटासाठी करावी लागणारी धडपड, ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेची झालेली दैनावस्था,बेरोजगरामुळे वैफल्यग्रस्त झालेली तरुणाई,कुपोषणपणात वाढत चाललेला देशाचा उच्चांक, वणव्यासारखी पसरत चाललेली गरिबी, अजून काही जैसे ते तैसे असणारे प्रश्न._
हे सारं घडत असताना डोक्यावर बर्फ ठेऊन झोपी गेलेले आपले कुंभकर्ण सरकार.
म्हणूनच....
या आठवड्याचा विषय देत आहोत...
*अस्वस्थ काळ, स्वस्थ शासन.*
पण मित्रांनो, _तुम्ही स्वस्थ बसू नका.तुमचा एक विचार करू द्या या सरकारला अस्वस्थ._✍✍✍✍
https://vichar4.blogspot.in/?m=1

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा