🌱वि४🌿 या व्हॉटसअप ग्रुपवरून…...
*अस्वस्थ काळ, स्वस्थ शासन*
या विषयावरचे निवडकजणांचे सडेतोड विचार नक्की वाचा.
(जसेच्या तसे दिले आहेत,त्यामुळे स्पेलिंग मिस्टेक असू शकते)
निलेश पाटील,धुळे:
*अस्वस्थ काळ, स्वस्थ शासन*
सतत चा दुष्काळ आणि कवडीमोल बाजार भाव मिळत असल्याने शेतकरी चिंताजनक असताना. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झाले. आस्मानी संकटांना तोंड देत असतांनाच शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचीच आवश्यकता असूनही मदत मिळत नाही, काळ शेतकऱ्यांना अस्वस्थ करतोय तर, शासन स्वस्थ आहे. उलट शेतकऱयांच्या जखमेवर मीठ चोळण्याच काम सत्ताधाऱ्या कडून केलं जात असल्याचं आपणास दिसतं. ज्या परिस्थिती त्यांचं सांत्वन केलं जावं त्या परिस्थितीत शेतकऱ्यावर मुक्ताफळे उधळली जातात!!...
"ज्याचा माल त्याचे हाल" अशी गत शेतकऱ्यांची झालेली दिसते.
एकिकडे भाजपचे नितीन गडकरी साहेब म्हणतात की भाजपा मध्ये वाल्याचा वाल्मिकी करण्याची क्षमता आहे... तर दुसऱ्या बाजुला सत्तेचा माज चढल्यामुळे मानवाचा दानव(दानवे)झालेला आपल्याला दिसतोय.सत्तेचा माज चढलेला रावसाहेब दानवे विसरला की तो शेतकऱ्याच्या जीवावर मोठा झाला आणि आज शेतकाऱ्यांविषयी त्याच्या प्रदेशाध्यक्ष पदाला अशोभनीय भाषेचा वापर करतो,काल-परवा हाच दानवे विरोधी पक्षाला म्हटला होता की, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यानंतर आत्महत्या थांबतील याची हमी घ्या.अशा बेताल बोलणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनतेने धडा शिकवलेला आहे. उजनीच्या पाण्यावरून मुतण्याची भाषा करणारे अजित पवार यांना आता सत्तेविना राहावे लागत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही 1995 मध्ये सत्तेत आल्यानंतर काही मुक्ताफळे उच्चारली होती. त्यानंतर शिवसेना अद्याप सत्तेत आलेली नाही.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारने एवढी तूर खरेदी केली, तरी रडतात *_साले_*, अशा शब्दात शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलेे. कापसाला, तुरीला, डाळीला भाव नाही असली रडगाणी बंद करा, अशी मुक्ताफळे दानवेंनी उधळली. शिवाय असंसदीय भाषेचा वापरही दानवे यांनी केला आहे.
दानवेंना भाजपच्या एका कार्यकर्त्याने तूर खरेदी बाबत लोकांना काय उत्तर द्यायचे असा प्रश्न केला. त्याला उत्तर देताना दानवेंची जीभ घसरली. एक लाख टन तूर राज्य सरकारने खरेदी केली तरी लोक रडतात *साले*, असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या कार्यकर्त्याला झापले. त्याचबरोबर त्यांनी खालच्या पातळीवर टीकाही केली. शेतकऱ्यांना अभद्र बोलणाऱ्याला जनता विसरणार नाही....
जनतेने डोळे झाकुन (दानवे)दानवावर विश्वास ठेवुन निवडून दिले...आणि त्याच जनतेवर साहेब मुक्ताफळे उधळतात. त्यांनी लक्षात घ्यावे की जनतेनं त्यांना निवडून दिले आहे. निवडून येण्यापूर्वी त्यांनी अजेंडा तयार केला होता की, दोन वर्षांत शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करू. आणि आज एक लाख टन तुर खरेदी करून शेतकऱ्यांवर उपकार केला असल्याचं दाखवत आहे. वेळीच तुरीचा आयात शुल्क वाढवला असता,आणि तुरीची निर्यात केली असती तर आज शेतकऱ्यांवर ही वेळ आली नसती. लक्षात घ्या दानवे जनतेने सत्ता हातात दिलीय...जनतेचा बाप झाल्यासारखी भाषा वापरू नका नाहीतर तुमचा अजित पवार व्हायला वेळ लागणार नाय...
कर्जमाफीचा आव आणून शेतकऱ्याचा भ्रमनिरास केला! आपल्या लबाडी झाकण्यासाठी योजनेला शिवाजी महाराजांचे नाव देऊन , पांघरूण घालण्याचंच काम केलं!!
वैभव रोंगेसाहेब(PSI):

मित्रांनो सगळे शेतकरी आत्महत्या या विषयावर सरकारवर टीका करत आहेत सरकारची धोरणे युपीए सरकार असेल किंवा आत्ताचे सरकार या सर्वांवर राग व्यक्त करीत आहेत .आपण सरकारच्या धोरणांवर टीका करत बसण्यापेक्षा आपण शेतकऱ्यांची शिकलेली मुले 👨🎓आजच्या आधुनिक युगामध्ये आपण किती प्रयत्न करत आहोत हि समस्या रोखण्यासाठी याचेही आत्मपरीक्षण करण्याची अत्यंत गरज आहे .मला असे वाटते की शेतकऱ्यांनी सरकारची धोरणे सरकारकडून मिळणाऱ्या सुविधा यावर सध्या तरी अवलंबून न राहता आपण सर्वांनी स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करावा. आपण सगळे आधुनिक शेतीच्या दृष्टीने किती प्रयत्न करत आहोत याचेही आत्मपरीक्षण करण्याची सध्या गरज आहे .आज मला स्वतःला व आपल्या सर्वांना काही प्रश्न विचारायचे आहेत
👉 आपण व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला पण गटशेती या विषयावर कधी विचार केलेला आहे का .?
👉महाराष्ट्राच्या काही भागात गटशेती संकल्पना अतिशय यशस्वी ठरली आहे .
👉झिरो बजेट किंवा सेंद्रिय शेती ही संकल्पना आपण किती राबवत आहोत ? 🍇🍅🥜(ती न राबवता आपण तथाकथित पुढाऱ्यांच्या कृषी केंद्रांचे गल्ले भरत आहोत. आणि तेही कर्जाच्या पैशातून 💰)
👉शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत🚛 या संकल्पनेचा आपण अवलंब करीत आहोत का ?(हे काम एकट्याचे नसून त्यासाठी शेतकऱ्यांचे गट 🤝👬👬तयार झाले पाहिजेत).
👉 शेत मालापासून इतर उत्पादने ह्या गोष्टींचा आपण विचार केला आहे का?🍹🥗🥙🍟.
👉कृषी माल विकण्यासाठी आपण व्यापाऱ्यांची🤑 वाट बघत बसतो मात्र आपण स्वतः विक्रीचा प्रयत्न केला आहे का ?
मित्रानो सद्यस्थितीला मला असे वाटते की आधुनिकतेमध्ये शेतकरी सुद्धा आधुनिक होण्याची गरज आहे जर ग्रामीण भागामध्ये बघितलं तर अजूनही पारंपरिक पद्धतीने शेती करतात , त्यासाठी आपण शिकलेल्या पोरांनी या गोष्टीचा विचार करून बदल करण्याची अत्यंत गरज आहे .

सिताराम पवार:
नमस्कार मित्रांनो सरकार कोणत्याही पक्षाचे असो पण जी निवडणुकपूर्वी आश्वासने जनतेला दिली आहेत त्यादृष्टीने वाटचाल तरी असावी, तसेच सरकार मध्ये काही तरी बदल, सेवा देण्यात,कर्ज,दाखले, पिकांना हमीभाव, व्यापाऱ्यांवर नियंत्रण व अजून काही क्षेत्रात परिस्थिती बिकट आहे.आज मी मराठवाडयामध्ये पाहतोय की,सोयाबीनला 400-550रु हमीभावापेक्षा कमी दर आहे,शेजारी म.प्र. सरकारने हमीभाव व प्रत्यक्ष खरेदी यांतील फरक देत आहे पण आपल्या शेतकऱ्याना नाही, कापसाची तीच परिस्थिती आहे, या दोन पिकावर तर मराठवाडा आहे त्या शेतकऱ्यांना दिलासा कसा देणार??आज तलाठी ते तहसीलदार कोणताही दाखला चिरीमिरी शिवाय मिळत नाही यात पण काडीचाही बदल नाही.मी सांगतो आर्थीक मागासवर्गीय दाखला काढायला पंढरपूर येथे सर्कल चैकाशी लागते आणि करमळाचा मित्र दोन दिवसात काढतो
तेपण विना सर्कल चौकशी, सामान्य लोकांना सरकार बदललं आहे याची काहीच लक्षणे दिसत नाही, युवकांना रोजगार उपलब्ध नाही 4-5वर्षे गरीबीतुन पदवी शिक्षण पूर्ण करायच नंतर नोकरी नाही,काय करावे त्या पालकांनी, आज पूर्ण महाराष्ट्र राज्यात पाहिलं तर ग्रामीण भाग खूप नाराज आहे.कर्जमाफी मध्ये नियम व अटी पूर्णपणे काळजीपूर्वक वाचून समजते हि कासली कर्जमाफी??कर्जमाफी आहे पण ती खुप चाळून चाळून चालू आहे. आता सरकार स्वस्थ आहे का नाही यावरून कळते,
1-शेतकऱ्यांना हमीभाव देण्यात नापास
2-प्रशासनात काहीच बदल नाही
3-कृषी कर्जपुरवठा कमी
4-वाढती बेरोजगारी
5-सरकारी दवाखान्याकडे दुर्लक्ष
6-आदिवासी भागातील समस्यात चांगला बदल नाही
7-शिष्यवृत्ती वेळेवर नाही मुल वाट पाहतात
8-ग्रामीण व शहरी झोपडपट्टी तील महिला व लहान मुले यांचे प्रश्न
याचा विचार पक्षविरहित विश्लेषण केले तर जड मनाने मानावे वाटते" करायला गेलो गणपति अन झाला मारुती""
याहून वाईट म्हणजे संस्कारीत लोकसुद्धा खोटं बोलतात हाच!!
दत्तात्रय डोईफोडे:
माझ्या मते सरकार कुठलेही असो खूप असे काही प्रश्न असतात की ते सोडवणे त्यांना एक तर जमत नाही, तर काही प्रश्न मुद्दामहून सोडविले जात नाहीत. त्यातील काही प्रश्न या ग्रुप मध्येही दिले आहेत जसे शेतकर्यांचे प्रश्न, सामाजिक प्रश्न, आर्थिक प्रश्न ई. मला समजलेलं, लक्षात आलेलं सत्य, असत्य तुम्हालाही कळेलच माझ्या दोन शब्दांतून अशी आशा...

अस्वस्थ काळ, स्वस्थ शासन माझ्या मते वर नोंदविल्या प्रमाणे काही प्रश्न सोडविले जात नाहीत कारण राजकीय इच्छाशक्ती नसल्याने जसे...
उदा. आपल्या सर्वांना माहिती आहे की मागील दोन तीन वर्षा पूर्वी दुष्काळ पडल्याने शेतकरी हवालदिल झाला होता त्याची माहिती शासनालाही होतीच तरीही अभ्यासाचं नाटक ( होय ते नाटकाचं होतं ) करत शासनाने २-३ वर्ष शेतकरी प्रश्न रेंगाळत ठेवला. होय मान्य आहे पीक विमाही दिला पण त्यातही तो कित्येकांना मिळाला आणि गरजूंना किती मिळाला हाही प्रश्न अनुत्तरित राहलाच.
जो बळीराजा जगाचा पोशिंदा होता त्याला आंदोलनं करावी लागली इथेच खरं म्हणजे महाराष्ट्र सरकारच काय मोदी सरकारही चुकलं.मागील सरकारच्या चुका समोर होत्या म्हणून तुम्हाला निवडून दिलं तीन वर्ष झाली अजूनही विश्वास ठेवून आहोत पण त्याच चुका तुम्हीही करू लागल्यावर मन मात्र कासावीस होऊ लागलं.
उदा. मागील शासनाने कर्जाचा पाया रचला पण तुम्हीही त्यावर डोंगर उभा केला होय तुम्ही चुकलात आर्थिक प्रश्नही सोडवण्यात...
सामजिक परिस्थितीत काही सुधारणा होण्या ऐवजी स्थिती खलावतच आहे,
उदा. गोरक्षक आता माणुसकी भक्षक होऊ लागलेत.
बालाजी सानप:
1) शेतकरी
Positive point:
आपण बोलतो की 200शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या 300 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, पण खरी वास्तुस्तीती आणि शेतकाऱ्यांवरचा कळवळा मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये AC मध्ये बसून दाखवण्यापेक्षा शेतकर्यांमध्ये मिसळा मग कळेल शेतकऱ्याला किती वेदना असतात ते( हे फक्त त्यांच्यासाठी जे फक्त social media पुरतेच मर्यादित राहून त्यांना शेतकऱ्यांच्या वेदना पाहून त्रास होतो, आणि त्या त्रासावर ते सरकारला आणि सामाजिक संघटनाना सल्ला देतात अश्या कथित समाजसेवकांसाठी आणि कधीही शेतामध्ये न गेलेल्या स्वघोषित शेतकरिपुत्रांसाठी)
Negative point:
आता दुसरी बाजू अशी की, माझ्या अनुभवानुसार 10 पैकी 6 ते 7 शेतकरी स्वतःच्या वयक्तिक problems मुळे जीव देतात आणि सांगताना बोलतात की कर्जाला वैतागून आत्महत्या केली, अरे त्या शेतकार्यावर कर्ज आहे पण कश्यासाठी हे कर्ज झालाय दारू साठी की खतासाठी ते पण पहा जरा आणि राहिलेले 3 ते 4 शेतकरी खऱ्या त्रासामुळे मरतात,
पण प्रॉब्लेम असा आहे की त्या 7 शेतकार्यामुळे राहिलेल्या 3 शेतकऱ्यांच्या घरच्यांना त्रास होतो, हा real fact आहे.....
2)तरुण:
Positive point :
भारतात पुढील काही वर्षात सगळ्यात जास्त तरुण असतील ही नक्कीच आनंदाची बाब असली तरी त्यांच्या त्या तरुणाईचा फायदा जर सरकारला करता नाही आला तर भारत महासत्ता होणार कधी.....? हि पण विचार करण्याची गोष्ट आहे🤔त्या सगळ्या तरुणाना नौकरी देण्यापेक्षा किमान काही जणांना तरी व्यवसाय करण्याचं प्रशिक्षण द्यावं (फक्त ऑफिस च्या कागदपत्रांवर नको.)
म्हणजे खेड्यापाड्यातील मुलांना नौकरी साठी जास्त दूर जावे लागणार नाही, आणि रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील.
Negative point :
एक तरुणांमध्ये इतकी शक्ती आहे की तो पर्वत पण हलवू शकतो पण सध्या भारतातील अनेक तरुण व्यसनाच्या अधीन जाऊन झुलत आहेत त्यासाठी व्यसनमुक्त तरुणाई करण्यासाठी काहीतरी योजना सरकारने आणि सामाजिक संघनानी आखाव्यात असे माझं मत आहे.....
+91 77090 91804:
आज पेपर मध्ये headline आली की गेल्या 10 महीन्यात 2414 शेतकऱ्यांनी म्रुत्यू ला स्वतः आमंत्रण दिले..
म्हणजे दररोज 8 शेतकरी लावतात गळ्याला फास..किती ही म्हंटल की कारण वय्क्तीक असतिल किंवा सरकारचे अपयश तरी दुष्काळ अतिवृष्टी गार्पिट यासारखी अनेक नैसर्गिक कारण सुधा कारणीभूत आहेतच..पूर्णपणे सरकार ला दोष देणे चुकीचे आहे ..हो मान्य आहे सरकार पण कुठे तरी कमी पड्तय..कर्ज माफी पण नोट बंदी सारखी अफवा च आहे की काय वाटत आहे.जर सरकार ला खरच कर्ज माफी करायची होती तर ती नीट आणि technically proper करायला हवी होती.असे न झाल्यामुले शेतकरी हतबल होत आहे याची जाणीव सरकार ने ठेवली पाहिजे.

प्रवीण:
*अस्वस्थ काळ, स्वस्थ शासन*
शासन व्यवस्था कि शोषण व्यवस्था
नवीन सरकार आले त्यावेळी एक वेगळीच अशा तयार झाली होती. प्रत्येक जन सरकारकडे आशेने पाहत होता.प्रत्येक शिक्षित तरुणाने भविष्याचे स्वप्न पाहू लागला होता, शेतकऱ्याला त्याच्या पिकांना हमीभाव मिळतोय अशी अशा दिसत होती. ह्या आशेच्या लाटेवर केंद्रातून अनेक राज्यात पण हेच सरकार आले. पण आज ३ वर्षानंतर कळतंय तहानलेल्या वाटसरूला मृगजळ दाखवले जात होते. शेतकऱ्यांची वाढती आत्महत्या हमीभाव देण्यात आलेलं अपयश land acquisition act नावाने भांडवल दारांना पाठीशी घालणे,नोटा बंदीचा फसलेला प्रयोग वाढलेला धर्मांधपणा,नेत्यांची बेजबाबदार विधाने,पुतळ्यांचा अट्टाहास,बुलेट ट्रेनचे दाखवलेलं गाजर,मंत्र्यांचा घोडेबाजार ह्या सर्वात झालेली जनतेची होरफळ शासकीय योजनेतील घोटाळे पडद्यामागून चालणारे घोटाळे
रस्त्याच्या दुर्दशेने वाढलेले अपघात
तूर डाळीचे फसलेले व्यवस्थापन
इत्यादी इत्यादी इत्यादी इत्यादी इत्यादी.........
हे सर्व पाहून कार्ल मार्क्स च्या विधानांची आठवण होते.... शोषणावर आधारित शासन व्यवस्था. गेले ३ वर्षात ला अनुभवच समीकरणा मांडायचं म्हंटल तर ते असा होईल ...
राज्यव्यवस्था+अर्थव्यवस्था= शा(शो)सन व्यवस्था
Saudagar kale:
*अस्वस्थ काळ, स्वस्थ शासन*
_शासन आणि सरकार हे दोन शब्द समानार्थी वापरून आपला खूप गैरसमज निर्माण होत राहतो._
आपण जे आमदार -खासदार संसदेत किंवा विधानमंडळात निवडून देत असतो. ते संविधानाच्या चौकटीत राहून कायदे व नियम बनवतात.त्यालाच थोडक्यात *सरकार* म्हणतात.
मग हे सरकार जेव्हा कायदे व नियम बनवते तेव्हा ते अमलात आणणारी व्यवस्था म्हणजे *शासन* .
_जेव्हा सरकार बदलत राहतं पण ही शासनप्रणाली जशी काल होती तशीच आज आहे._
*म्हणून ......*
1.जेव्हा आदिवासी भागात आजही रस्ता,आरोग्य सेवा पोहोचली नाही,तिथे सरकारने राबवलेल्या *108 या सुविधेचा हक्कार्थी* न होताच तेथील रुग्णांना, गरोदर महिलांना उपचाराअभावी मृत्यूस अधीन व्हावे लागते.तेव्हा मात्र मन अस्वस्थ होत...
2.जेव्हा फक्त पोटासाठी धडपड करणाऱ्या कुपोषित बालकांना, गरीब लोकांना *आधार सारख्या सक्ती मुळे* आपला जगण्याचा हक्क या जगातून सोडावा लागतो. तेव्हा मन अस्वस्थ होत..
3.आजही माझा कामगार, शेतकरी, नोकर आर्थिक दृष्ट्या बीमार आहे,त्यानं साध एसटीने प्रवास करायचा म्हटलं तर!रेल्वेच्या स्लीपर, एसीतून प्रवास करायचा म्हटलं तर!उद्याच्या जगण्यासाठी खिशात काही उरेल का ?या धास्तीने *रेल्वेच्या जनरल डब्यात टॉयलेट जवळ* उभे राहून त्याला रात्र दिवस प्रवास करावा लागतो.मग तिथे हे सरकार *खर्चिक बुलेट ट्रेन* आणू पाहते.तेव्हा मात्र मन अस्वस्थ होत..
4.आजही दुष्काळ, गारपीट यासारख्या आपत्ती वेळी शेतीचा पंचनामा करण्याऐवजी अधिकारी त्यांच्या टाळूवरचे लोणी खातात,तेव्हा मात्र मन अस्वस्थ होतं....
5. दिवसा ढवळ्या महिलांवर अत्याचार, समाजसुधाकरांच्या हत्या होत राहतात, गुन्हेगार मोकाट फिरत राहतात तेव्हा मात्र मन अस्वस्थ होतं...
6. महत्त्वाचे म्हणजे या शिक्षण प्रणालीतून ,विद्यापीठाच्या परीक्षा पध्दतीतून *क्वांटीटी बाहेर पडत राहत आहे मात्र क्वालिटीचा* पत्ता नाही ?तेव्हा मात्र मन अस्वस्थ होतं..
7. *अनेकांच्या डोळ्यातून दुःखाचे अश्रु येतात अन त्यांच्या सहानुभूती बद्दल डोळ्यात असते फक्त आपल्या पाणी.. समुद्रासारखं....कोणाचीच तहान न भागवणारे......*
जेव्हा हे सारे घडत असताना शासन स्वस्थ राहते.
तेव्हाच काळ अस्वस्थ वाटतो. अन आपण हतबल होतो....हात असूनसुद्धा...
करण हिंगोली:
आपण दररोज वर्तमानपत्रात वाचतो की अमुक अमुक जिल्ह्यातील अमुक अमुक गावातील शेतकऱ्याने आत्महत्या केली. ही बातमी वाचल्यानंतर कमी लोक विचार करतात की त्याने आत्महत्या का केली असेल,वर्तमानपत्रात येते की त्याने आत्महत्या त्याच्यावर असलेली कर्जामुळे केली पण हे किती टक्के खार असते ते कोणाला माहीत.आत्महत्येचा एक कारण नसू शकते असे मला वाटते कारण भरपूर आहेत.आणखी एक गोष्ट मी observe केली ती म्हणजे maximum जे शेतकरी आहेत ना ते काय करतात जे पैसे मिळाले पीक विकल्यानंतर ते त्या पैश्याचा management नाही करत.म्हणजे मी बघितलं आमच्या गावाकडच्या मार्केट मध्ये ते पैसे आले की ज्या गोष्टीची गरज नसते त्यात पैसे टाकतात. मला वाटते त्यांनी पैश्याचा management केलं पाहिजे.नाहीतर आपल्यासारखे युवा ज्यांच्या लक्षात आशा गोष्टी आल्या त्यांना थोडस काही मार्गदर्शन शिबिर arrange करून त्याच्या मार्फत सांगितलं पाहिजे आणि खरच समाजाला सुधारण्याची गरज आहे.मी अस म्हणत नाही की सरकार जिम्मेदार नाही सरकार पण जिम्मेदार आहेत ते पण कुठंतरी कमी पडत आहे.त्याच कारण त्यांच्यात असलेलं अशिक्षितपणा मी कोणत्या सरकार वर टीका नाही करत पण आतापर्यंत जे सरकार आलं त्यांच्या राज्यात आत्महत्या झाल्याच.
विचार केला तर असं लक्षत आलं की जे आपले वडीलधारी लोक आहेत ते दिवसरात्र मेहनत करतात त्यांच्यावर होणारा जे अन्याय आहे त्याला पण ignore करतात का तर पोटासाठी पण जे young generation आहे ते अन्याय सहन नाही करत आपलं उदाहरण घ्या आपण हा ग्रुप चालू केला आपल्या विचारांची देवाणघेवाण करतो आणि मला असं वाटतं की जे नव generation येईल ते smart असेल आणि खरा भारत तेव्हा स्वतंत्र होईल. कारण त्या वेळेस लोकांना समजेल की ह्या राजकारनात अशिक्षित लोक खूप आहेत की ज्यांच्याकडे future ला बघणारे एक vision नाही.आपल्या राजकारणाला खरतर vision असलेला नेता पाहिजे.
आता आपल्या विषयात अस दिल की ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेची झालेली दैनवस्था मला सांगा सरकार ने छान एक स्वछ भारत अभियान चालू केला कोणतं ग्रामीण भाग स्वच्छ झालं स्वच्छतेच सोडा आपणच या गोष्टीला जिम्मेदार आहोत कारण शेतीत लोक chemical खत वापरतात सरकार पण शेंद्रिय खताचे फायदे सांगायचे सोडून त्या chemicals ला पुढं नेण्याचा प्रयत्न करीत राहते.
आता बेरोजगारीचा प्रश्न त्याला पण तरुण मुलं जिम्मेदार का कारण मुलं परीक्षा जवळ आली की अभ्यासाला लागतात वर्षभर काय तर झोप काढायची. मग result जे काही येईल त्यात खुश आणि महत्वाचं म्हणजे सगळ्यांना नौकरी हवी ते पण त्यात भरपूर पैसे आणि काहीही काम नको आणि कोणाला हे नाही वाटत की मला नौकरी द्यायची मला नौकरी करायची नाही मग एवढ्या नौकऱ्या कुठून आणणार मग लोक म्हणतात ते आम्हाला सरकार ने दिल्या पाहिजे आणखी महत्वाचं त्यातल्या त्यात लोकना आरक्षण पण पाहिजे त्यात काही असे असतात की माझ्या ओळखी खूप वर पर्यंत आहेत मला कमी marks आले तरी मी सरकारी नौकरी ला लागून जाईल. लोकांना comfort झोन पाहिजे काहीही काम न करता .
आता कुपोषणला जिम्मेदार पण लोक कारण लोकांना hybrid पाहिजे त्या हायब्रीड सगळं त्या अन्नात असलेले महत्वाचे घटक कमी केले हे आपल्याला दिसत नाही आपल्या फायद्यासाठी आपण जे कमी दर्जेदार अन्न विकतो तेच आपल्याला मार्केट मध्ये भेटते. आता एकदा एक शेतकरी अन्न चांगलं टिकून ठेवण्यासाठी औषध घ्यायला आला तो म्हणत होता एखादा विषारी औषध असेल तर द्या त्याला माझे आजोबा म्हणाले की आमच्याकडे विषारी तर नाही पण दुसर औषध आहे जे की हानिकारक नाही.
आजोबा म्हणाले विषारी घेऊन लोकांच्या आरोग्याशी का खेळता तर तो शेतकरी म्हणला मला माझ्या पिकाचे चांगले पैसे मिळाले बस झालं मला बाकीच देणंघेणं नाही .
अनिकेत:
मला वाटत की फक्त शासनाच्या स्वस्थ असल्याने काळ अस्वस्थ झालेला नाही... कुठेतरी लोकही चुकत आहेत.
हल्ली माणूस व्यक्त होताना ही 'बोळ्याने पितोय' असा भोळसट वागतो आहे... मुलभुत हक्कांबरोबर काही कर्तव्येही आहेत हे विसरला आहे... कर्तव्यहीन भरकटत चाललेली तरुणाई dj वर थिरकताना पाहताना मन अस्वस्थ होतं...
"विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन, मानवता वाद , आणि शोधकबुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे"
हे घटनेत दिलेल एक मुलभुत कर्तव्य ... पण किती लोक त्यानुसार वागतात.
अशीच काहीशी अवस्था शासनाची सुद्धा आहे... राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे अवलंबन्याच्या बाबतीत... नुसती घोषणाबाजी, अंमलबजावणी ना के बराबर...
आणि ज्यांना काम करायचं आहे त्यांना सरकारकडून सहकार्य नाही...
सर्वांनी मिळूनच या अस्वस्थेतून बाहेर पडता येईल... हा कुणा एकट्या दुकट्याचा घास नाही...
पण अशक्य ही नाही, हे ही तितकेच खर ....
जयंत जाधव,लातूर:

आपल्याकडे लोकशाही मध्ये लोक त्यांचे अस्तित्वच दाखवत नाहीत .शासन त्यांना गृहित धरून मन मानेल तसा कारभार करीत आहे.अन्याय करणाऱ्या पेक्षा तो सहन करणारा अधिक दोषी ठरतो.एकञ येऊन चुकीची धोरणांना विरोध करा व चांगल्या धोरणांना पाठिंबा द्या.पण यासाठी लोकांनी स्वतः ची मानसिक ईच्छा बदलली पाहिजे.फक्त सरकारला दोष देऊन उपयोग नाही .
तीलोमत्ता मांजरेकर,रत्नागिरी:
शेतकरी, विद्यार्थी, सर्वसामान्य माणूस सर्वजण आपापले प्रश्न घेवून धडपडत आहे. ग्रामीण असो वा शहरी सगळीकडे प्रश्न वाढतायत पण उत्तर सापडत नाहीत. सरकार कडून घेतल्या जाणार्या निर्णयांवर विश्वास ठेवावा का? असा विचार सर्रास मनात येतो. पण यात ही सरकार लोकांच असत हे विसरून चालणार नाही. देश सरकार जितकं चालवते तितकंच ते लोक ही चालवतात. थोडक्यात काय तर काँग्रेस असो वा बीजेपी कोणीही स्वच्छता मोहीम सुरू केली तरी आपला कचरा आपल्यालाच सावरायचा असतो.
वाढत्या अस्वस्थतेबद्दल शासन स्वस्थ आहे नक्की म्हणून आपल्याला परीने आपण हातपाय हलवू नये असे नाही.
+91 99239 72006:
सरकार एखादी योजना राबवते तेंव्हा जनतेचा सहभागही अपेक्षित असतो.आणि ती योजना व्यवस्थित राबवली जातीय की नाही हे बघणं सरकारचं काम आहे.पण तसं होत नाही.एकमेकांवर आरोप करण्या पलीकडे काहीही घडत नाही.हे बदलायला हवं तरच अस्वस्थता कमी होईल
मयुरी देवकर :
आज जर आपण सभोवताली पहिले तर काय परिस्थिती दिसते ? वर्तमानपत्र उघडले की काय दिसते ? आज या भागातील शेतकऱ्याने आत्महत्या केली , आज या भागातील तरुणाने आत्महत्या केली , बेरोजगारी , अनारोग्य , कुपोषण , लहान बालकांचे म्रुत्यू , वैफल्यग्रस्त तरुण हेच दिसते ..........आणि यांवर उपाय काय केले जातात ? तर आत्महत्याग्रस्त कुटुम्बाला कितीतरी लाखांची मदत जाहीर केली जाते . खरंच एवढ सोपं आहे का कोणाच्या तरी जीवनांची किम्मत करण....?
आज शहर असो वा खेडे सगळीकडे च वैफल्यता आणि अस्वस्थता पसरली आहे सगळीकडे च समस्या च समस्या आहेत .....खेड्यात तर अशी अवस्था झाली आहे की तरुण मुले शिकून सूद्धा बेकार आहेत तर त्यांना ना नौकरी ना शेती .....आणि हे सर्व अगदी मनाला हेलावून सोडणारे द्रूश्य पहिले की वाटते मनाला अस्वस्थ करणारी परीस्थिती आहे की खरंच काळच अस्वस्थ आहे ......आपण ज्याँच्याकडे या परिस्थितीवर मात करण्यासाठी आशेने पाहतो ते शासन तर फक्त मदत जाहीर करते नी रिकामे होते .....पण त्यांना कोण सांगणार त्यांच्या मदतीची , पैकेजची नव्हे तर त्यांच्या सुयोग्य सोबतीची च गरज आहे .....पण ते आज बाकी कामातच ईतके व्यस्त आहेत आणि म्हणूनच ते स्वस्थ शासन आहे .....खरंच हे वाक्य मनात घोळतच राहतय .......' अस्वस्थ काळ , स्वस्थ शासन ' .

+91 99872 69476:
सरकार म्हणजे नेमके कोण ? तर आपण ज्यांना निवडून देतो त्या लोकप्रतिनिधी मधील जे मंत्री, मुख्यमंत्री होतात ते.
जेव्हा हे सत्तेत येतात तेव्हा ते सरकार आणि सत्तेत नसतात ते विरोधक. आता सत्ताबदल झालाय. प्रत्येक सरकारची एक भूमिका असते. त्या भूमिकेनुसार ते निर्णय घेतात. पण हे निर्णय घेताना अनेक अडचणी सामोऱ्या येत असतात. कारण कोणताही मंत्री वा मुखमंत्री थेट निर्णय घेत नाहीत. त्यासाठी एक यंत्रणा राबत असते. या यंत्रणेला नोकरशहा अथवा सरकारी अधिकारी असे आपण म्हणू.
ही यंत्रणा नियम तयार करते. कायदे तयार करते. नियम आणि कायद्याच्या चौकटीत राहून योजना तयार करते. या योजना असतात सामान्य जनतेसाठी.
या नोकरशाही यंत्रणेने तयार केलेल्या योजना पुढे मंत्री मंडळाच्या मान्यतेकरता येतात आणि मग त्या योजना घोषित केल्या जातात. याना आपण सरकारच्या घोषणा म्हणतो.जसा काळ बदलला तसे निर्णयही बदलत गेले. सरकार बदलले तरी नोकरशहा तेच राहिले. मग नेमका दोष कुणाचा. या नोकरशहा याना वाकविणारे कुणी राज्यकर्ते काही अपवाद वगळता पुढील काळात झालेच नाहीत. किंबहुना राज्यकर्त्यांची भिस्त ही नेहमी नोकरशहा यांच्यावरच अवलंबून राहिली आहे.
खरं तर सरकारने जाहीर केलेल्या योजना सामान्य माणसापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी ही सरकारी यंत्रणेची. पण ही यंत्रणा सुस्त झाली आहे. परंतु या यंत्रणेला सरळ करण्याची किंवा त्यांच्यावर अंकुश ठेवण्यास सरकार अपयशी ठरत आहे हे ही तितकेच खरे.म्हणूनच सामान्य जनतेला सरकारच्या निर्णयाचा लाभ मिळत नाही. गेल्या 3 वर्षात सरकारने 1057 योजना आणि निर्णय जाहीर केले. पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. याला सरकार आणि नोकरशहा हे दोन्ही जबाबदार आहेत.
आणि आपणही ..
किशोर झोटे, औरंगाबाद:
अच्छे दिन म्हटल्यावर
जर तुम्हाला वाटतं बरं !
मग कशाला राव काही
तुमच्यासाठी करावं बरं ?
मनोज वडे,पंढरपूर:
खरच हा विषय छान आहे परंतु ह्याचा वर solution पाहिजे.बेकारी तर प्रचंड प्रमाणात वाढली आहे. रोज कोण तरी भेटते आणि काय करावं परीक्षा पास होत नाही ह्याच गुण गाणं गात राहतात अशावेळी education जास्त झालेलं असत वय वाढ लेलं असत अशात लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या मग काय कूठ तरी 5000 रुपये ते 10000 रुपये ची नोकरी.त्यात समाधान काहीच होत नाही हे चित्र भयानक आहे कारण जवानी अशीच जाते परंतु दुसऱ्या बाजूला श्रीमंत मुलाचं काय असतं तर गाडी ,जवानी सगळं छान.अजून plusम्हणजे त्याला नेते अशी उपमा; युवा नेतृत्व; मग त्या आमदाराच्या घरी काय कमीच पडत नाही with त्याला pension मान सन्मान with मी ह्या योजना केल्या जातात अशावेळी एक सर्व साधारण मुलाचं अपेक्षा असती की एक 10000 ची नोकरी लागावी .खरच ह्या वर आवाज आपण सर्वांनी उठवला पाहिजे
ऋषिकेश खिलारे, सर (युवा मेळघाट) :
देश सध्या परिवर्तनाच्या फेज मधून जात आहे यात अनेक गोष्टी अनाकलनीय असतात.
+91 98509 57799:

अनुशासन* हि मुख्य गरज आहे. सामाजिक बदल घडेल. समाज परिवर्तन होणार, समाज्याची मानसिकता बदलली पाहिजे.कोणत्याही देशात हे चालत नाही. पण आपल्या देशात पंतप्रधानांबद्दल एकेरी बोलले जाते, अपशब्द वापरले जातात. अतिशय खेदजनक आहे. सत्ता मिळवण्यासाठी कोणीही चिखलफेक करतयं. कायदा आणि शासनाची अंमल बजावणी व्हायला हवी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा