सुट्ट्या मधील छंदवर्ग नेमके कोणासाठी ? पालक की मुलं
🌱 वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून
सुट्ट्या मधील छंदवर्ग नेमके कोणासाठी ? पालक की मुलं
Source:- INTERNET
-अनिल गोडबोले ,
सोलापूर
आता एप्रिल आणि मी महिना तसा सुट्ट्या या सदराखाली मोडणारा आहे. त्यामुळे वार्षिक परीक्षा झालेली असते निकाल लागलेला किवा लागायचा असतो आणि बच्चे मंडळी घात बसून असतात. उन्हाळा असल्यामुळे बाहेर खेळायला मुलांना पाठवायला नको वाटत असते. आणि मुलानाही आता TV आणि मोबिल मुले बाहेर खेळायचा कंटाळा आलेला असतो.
आणि या मध्ये जाहिराती सुरु होतात.. “ आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवा... अम्व्ह्या अमुक अमुक क्लास मध्ये किवा शिबिरामध्ये किवा छंद वर्गामध्ये घाला सुट्टीचा वेळ “वाया” घालवू नका.” आणि पालक देखील म्हणेल तेवढी फी भरून मुलाला छंदवर्ग मध्ये घालतात. आणि पुढचे २ महिने मुलाला नेणे आणि आणणे एवढ काम पालक कट असतात.
हे चित्र जवळपास सगळ्या शहरात दिसत. मी या क्लास च्या किवा छंद वर्गाच्या विरोधात नाही. पण पालकांचा हेतू काय असावा या बद्दल आमच्या जवळच्या मित्रान्म्ध्ये किवा नातेवैकाम्म्ध्ये बोललो तर मला जरा गंमतशीर बाबी आढळल्या.
१. मुलाला क्लास ला घातल कि त्याची सुट्टी वाया जात नाही. त्याला बाहेर जायची सवय राहते. “सोशालायझेशन’ चांगल होत. पुन्हा शाळा सुरु झाल्या कि घरात बसायचा हट्ट धरत नाही.
२. या कला मध्ये तो वेगली वेगळी कौशल्य शिकतो तेव्हा त्याला त्याच्या भावी जीवनात खूप फायदा होणार आहे.
३. घरात मोबिल घेऊन बसल्यापेक्षा आणि कार्टून बघत बसल्यापेक्षा बाहेर जातो ना.. जाऊ दे.
४. पोरांच्या सुट्ट्या मध्ये मुलांना कसं सांभाळाव कळत नाही
५. आम्ही मुलाला पुढे अमुक तमुक करणार आहे त्याची तयारी आत्ताच करून घेत आहोत
६. हेच वय आहे शिकण्याच आता नाही तर कधी शिकणार.. स्पर्धा किती वाढली आहे हल्ली
७. या वर्षी मामाकदे नाही आणि आत्याकडे नाही... तिकडे जाऊन काही बाही मागत बसतो त्यांना काय वाटणार आम्ही मुलांना काही देत नाही. घरात बसला कि त्रास देतो. त्यापेक्षा क्लास ला गेलेला बरा
८. त्याची/ तिची आवड होती म्हणून घातल क्लास ला... घोड्यावर बसण्याची खूप आवड होती तिला किवा मातीत खेळायचा तो म्हणून त्याला या वाशी मूर्ती तयार करणर्या क्लास ला लावलं आहे. (अशा कमेंट जरा कमीच)
९. आम्हालाही कुठे वेळ मिळतो. आम्ही दोघे कामाला जाणार या ठेवणार कुठे आणि आता पाळणाघरात ठेवता येत नाही.. तेवढाही काय लहान नाही ना... आणि सुट्ट्या आम्हालाही असतात.... आम्ही कधी “एन्जोय’ करायचं.
१०. तुम्हाला माहित नाही नुसता गल्लीत खोड्या काढतो. इकडच्या तिकडच्या मुलांना गोळा करून खेळत असतो. हल्ली किती ‘जर्म्स’ असतात. काळा पडला आहे. मी आणि हा (नवरा) दोघेही गोरे ... मुलगा काळा कसा? असा प्रश्न कोणी विचारला तर... त्या पेक्षा ‘इनडोअर’ क्लास बरा.
११. आमच्या बरोबरीची इतर बाकीची मुल नाहीत हो सोसायटीत... ‘manners’ नाहीत त्यांना. आम्ही अहसा बाकीच्या मध्ये खेळू देत नाही त्यांना.. त्यामुळे त्याच्या पप्पानी आमच्या क्लास च्या बंटीच्या पप्पांना फोन करून ठरवून घातल आहे क्लास ला ... जातील दोघेही एकत्र कारने
.... बालपण आणि ती मस्ती, आई बाबा यांचा सहवास, आपलेपण, मदत करण्याची वृत्ती, जगाला समान मानण्याची दृष्टी, शारीरिक व मानसिक घट्टपणा आणि मुलांना आयुष्यात फेल झालेल कस ‘एन्जोय’ करायचं व एक जबाबदार नागरिक बनण्यासाठी क्लास काढावा अस म्हणालो तर बायको म्हणाली “कुठे जातंय उन्हाच?”

Source: INTERNET
-पूनम देशमुख ,
अकोला
सुट्टी कोणतीही उन्हाळा किंवा दिवाळी असो मुलांना खूप आवडते. पूर्वी सुट्टीमध्ये मुलांना वेध लागत केव्हा एकदा सुट्टी लागते व मामाच्या गावाला जातो. शेतात जावून आंब्याच्या झाडाच्या कै-या पाडणे,मनसोक्त खेळणे इ.स्वप्नं डोळ्यात राहतात.एरव्ही शाळेत १० ते ५ वेळात आम्ही व्यस्त असतो.घरी आलो कि पालकांना वेळ नसतो.मी आॕफिस कामाने थकलो आहे,उद्या पाहू. अशी कारणे दिल्यावर आम्ही मुलांनी कुणाशी संवाद साधावा.मग आम्हांला सर्वांगीन व्यक्तीमत्व विकासाच्या नावाने So called कोणत्याही छंदवर्गाला टाकले जाते.हा आम्हा मुलांवर अन्याय नाही का?मला सांगा एखाद्या मुलाला संगीताची आवडच नाही व त्याला संगीत शिकण्यास पाठवले जाते.त्याचे मत कोणी विचारत का नाही? कधी कधी स्टेटस साठी आम्हांला छंदवर्गाला झुंपले जाते.आम्ही म्हणेल ती पूर्व दिशा अशी सध्या पालकांची भूमिका आहे.यावर एक गंमतीचा जोक सांगते,'हल्ली गावातील आंब्याच्या झाडांची आंबे स्वतःहून खाली पडतात कारण त्यांना माहिती आहे आपल्याला नेम धरून पाडणारे हात मोबाईल,टॕब्लेट सारख्या गॕजेट किंवा कोणत्या तरी सो कॉल्ड छंदवर्गात गुंतलेले आहे. माझा छंदवर्गाला विरोध नाही.पण भंपकपणा,मोठी फिस,कसल्याही उपाययोजना नसतात त्याला विरोध आहे. छंद हा मनापासून असायला पाहिजे. मन व भावना बरोबर आवड यांची सांगड म्हणजे छंद.छंद हे काही गाडीचे चाक नव्हे हवा भरली की पळवली गाडी लगेच. मॕगी नव्हे की बस दोन मिनीट व तयार.त्यामुळे माझ स्पष्ट मत आहे सुट्टीतील छंदवर्ग कोणाच्याही फायद्याचे नाही ना पालककांच्या नाही आम्हा मुलांच्या.त्यापेक्षा मुलांची आवड पाहून प्रोत्साहन द्या मग बघा त्यांनी कशी छान प्रगती करतात.कारण कमळ चिखलातच छान फुलतात,भंपकपणाला बळी पडू नका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा