भारतीय जनता ही जागच्या दृष्टीने फक्त मार्केट आहे का ?

भारतीय जनता ही जागच्या दृष्टीने फक्त मार्केट आहे का ?

🌱 वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून

भारतीय जनता ही जगाच्या दृष्टीने फक्त मार्केट आहे का ?


Source: INTERNET
ओंकार अरूणराव क्षीरसागर
श्रीरामपूर जि. अहमदनगर

या वरील विषयास अनुसरून मी नक्की असेच म्हणेन की खरंच आपण आहोत जगाच्या दृष्टीने मार्केट कारण आपला स्वतःचा it cell आहे पण आपण आजवर कुठलाच सॉफ्टवेअर develop करू शकलो नाही परदेशी सॉफ्टवेअर वर आपण काम करतो आणि ते त्यांना सुपूर्त करतो आणि ते लोक आपल्याला विकतात (आणि सगळ्यात जास्त पैसे देणाऱ्या यादीत भारत हा एक देश आहे म्हणजे झालं ना मार्केट) म्हणजे हे तर असंच झालं ना की दुसऱ्याची कढी आणि धाऊ धाऊ वाढी😏. मग यावरून असेही सध्या होत नाही की आपल्याला कडे डोकं कमी असलेली वा अर्धमेंदू लोक आहेत यातला सुद्धा काही भाग नाही कारण जगातील काही विख्यात कंपनीचे ceo भारतीय आहेत. मग आपण कमी पडतोय ते कुठं यामागील प्रमुख कारणे शोधली पाहिजेत? की नाही?
मागे बिल गेट्स हैद्राबादला आले होते ते एका कार्यक्रमात बोलून गेले की जेव्हा आपली युवा पिढी आपला देश सोडून शिक्षण घेण्यासाठी जेव्हा परदेशी जाते आणि ती पुन्हा माघारी येत नाही त्यावरून दुसरं कमीपणा अजून कुठलाच नाही हे खूप नंतर समजलं की तो अप्रत्यक्ष टोला भारताला होता म्हणून. असो

                     मागे ट्रम्प तात्या कोरियाने धमकी दिल्या नंतर असं बोलून गेले होते की जर कोरियाने आमच्यावर हल्ला केला केला तर आम्ही फक्त २-५ वर्ष मागे पडू पण आमच्यावर अवलंबून असलेला भारत कमीत कमी १०-१२ वर्ष मागे जाईल. त्यानंतर youth parliment२०१८ भरली होती पुण्यात mit clg ला तिकडे पण या विषयावर चर्चा सत्र घडवलं गेलं होतं आणि ट्रम्प यांच्या असल्या विधान केल्यानंतर काहीच दिवसात अचानक पेट्रोल आणि डिजल या दरा मध्ये कमालीची उसंत बघायला भेटली अचानक आणि central gov कडून कारण काय आलं तर म्हणे अमेरिकेत वादळ आलं आहे म्हणून कच्चे तेलाचे पुरवठा कमी प्रमाणत होत आहे. हे तर अस झालं जसे की इराक आणि इराण हे जसे अमेरिकेत आहेत हे विधान ऐकून प्रचंड हसू तर आल असो हे सुद्धा जाऊदेत मागे काहीच दिवसांपूर्वी अमेरिकेत बाजारपेठ कोसळली होती त्याचे परिणाम भारतीय शेर मार्केट आणि अन्य काही ठिकाणी बघायला भेटले लाखो रुपयांचे नुकसान झाले काही लोकांचे का? कुणालाही ठाण पत्ता नाही.

              मुखल भारतात आले राज्य केलं,अरबी आले राज्य करून गेले, तुर्की आले राज्य करून गेले,निजामशाही अली राज्य करून गेली इंग्रज आले राज्य करून गेले आणि हे सर्व भारतातील मालमत्ता भरून भरून आपल्या गावी घेऊन गेले.
मान्य आहे भारत एक विकसनशील देश आहे मान्य आहे पण आपलं स्वतःच असं काहीच नाहीये का? परकीय लोक आपल्याकडे मार्केट म्हणून बघणं केव्हा बंद करतील? जेव्हा आपण एक मेकांची गळचेपी पायओढणे बंद करू तेव्हाच आपल्याला आपल्या पेक्षा पुढे कोणी गेलेलं कधीच सहन होत नाही गेला की असतातच मागे उभे rti नावाची तलवार घेऊन.बदला रे बदला स्वतःला विसाव्या दशकांतले बोलतात आणि विचार मात्र तेच बुरसटलेले. कुठलही सरकार येऊदेत जोवर आपण आपल्यात सुधारणा करणार नाही ना तोवर आपण फक्त आणि फक्त इतर लोकांसाठी मार्केट बनुनच राहू कारण आपल्यात एकी नाही आपले शत्रू आपणच आहोत खंत एकाच गोष्टीची वाटते की आपणच आपला विकास खुंटला आहे
*कटू आहे पण सत्य आहे*

२ टिप्पण्या:

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************